Homemade Fuel :Scientist Priydarshani Karve BBC May 15, 2023 #nature #
जगभरात हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज बद्दल बोललं जातंय. अनेकांना वाटतं की मनुष्य जातीचा आणि या हवामान बदल आणि तापमान वाढीचा काय संबंध. या दोन्हीमुळे आपलं नुकसान होतंय इतकंच ज्ञान सामान्य माणसाला आहे. पण हे असं का होतंय आणि त्यात माझा वाटा किती आहे, मी काही करू शकतो वा शकते का? या प्रश्नांची जाण नाही. शास्त्रज्ञ प्रियदर्शनी कर्वे गेली दोन दशकं या विषयावर अभ्यासच करत नाहीयेत तर यातून मार्ग काढून आयुष्य सुकर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रोजच्या वापरात वापरू शकू अशी तंत्र आणि इंधनं त्यांनी तयार केली आहेत. (google translate -Climate change is being talked about all over the world. Many wonder what the human race has to do with this climate change and temperature rise. Due to both of these, common man has so much knowledge that he is losing himself. But why is this happening and what is my role in it, is there anything I can do? Don't know these questions. Scientist Priyadarshini Karve has not only been studying this topic for the last two decades but is also trying to make life easier by finding a way out of it. They have created techniques and fuels that can be used in daily use.

E-library